मुख्य सामग्रीवर वगळा

Marathi Kavita On Love | प्रेमावरील कविता | साथ तुझी नेहमी हवी मला !!




जीवनात तुझ्या जागा हवी मला

कधी दुखावणार नाही तुला,

जगात तुझ्या मिसळून राहुनी

नेहमी आनंदी ठेवेल तुला,

साथ तुझी नेहमी हवी मला.


तुझ्या ओठांवरील गोड हास्य बघुनी

खूप शांती मिळते मला,

तुझ्या चेहऱ्यावरील त्रस्तता बघुनी

मरु की जगू होते मला,

साथ तुझी नेहमी होऊ मला.


बागेत तू शाळेत तू पुस्तकात तू वनात तू

जिकडे जावे तिकडे दिसे फक्त तू,

जेव्हा तू दिसे ना मला

स्वप्नात पाहण्याचा प्रयत्न करतो मी तुला,

साथ तुझी नेहमी होऊ मला..

साथ तुझी नेहमी होऊ मला.....



टिप्पण्या